नमस्कार! आपले स्वागत आहे!

मराठी परिचय-पत्रक

विवाह इच्छुक मुला-मुलींसाठी मराठी मध्ये बायोडेटा बनवण्याच्या सोयी-साठी

ganesh image
Waves Waves

निवेदन

आम्ही सादर करत आहोत आपल्या सेवेत ?

10+ सुंदर टेम्पलेट्स

आकर्षक आणि सहज-संपादन करण्यायोग्य डिजाईन्स

मराठी फॉन्ट व शैली

पारंपरिक आणि आधुनिक फॉन्ट्सची निवड

विवाहयोग्य माहितीचा दर्जेदार साठा

संपूर्ण आणि व्यवस्थित बायोडेटा

फॉर्म व्हॅलिडेशन

अचूक आणि त्रुटीविरहित माहिती भरण्याची सोय

सुलभ आणि जलद निर्मिती

काही मिनिटांतच तयार करा बायोडेटा

PDF आणि प्रिंट-रेडी बायोडेटा

सहज डाउनलोड व शेअर करण्याची सुविधा

त्वरित सहाय्य

कोणत्याही अडचणीसाठी तत्पर ग्राहक सेवा